top of page

आपणांस कळविण्यात येत आहे कि, आपल्या मंडळाची वार्षिक सभा वार -रविवार दिनांक - ०५/०१/२०२५ रोजी ठीक दुपारी -३.०० मी वाजता आयोजित करण्यात आली आहे.
तरी सदर सभेला आपण वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, ही नम्र विनंती 🙏
सभेचे ठिकाण -
द सोसिअल सर्व्हिस प्रायमरी स्कुल, दामोदर हॉल,परेल.
आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

bottom of page









