
वावे पंचतन ग्रामविकास मंडळ, मुंबई
(शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक)
izLrkouk
^^c?k.kkÚ;kauh c?kr jgkos]
vls vkgs vkeps xko]
lokZ leksj vkn’kZ vkgs]
vkeps okosiapru vla ukoa**
महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाकडे पुढे गेल्यास एक प्राचीन इतिहास असलेल, समुद्राच्या लाटांचा कोमल स्पर्श अंगावर घेत, हिरव्यागार वनराईचा शालू नेसलेल एक छोट्टस शहर,म्हणजे श्रीवर्धन. आजुबाजुच्या शांत शिथिल निसर्गाचा प्रभाव पडलेला एक तालुका.जणु देवतांनी आपले अंतिम कौशल्य लावून कोरलेला हा परिसर. अन अश्याच अल्लाहदायी परिसरात अगदी वळणावळणाच्या वाटेवर डोंगराच्या कुशीत वसलेल, वाढलेल, मनाच्या श्रीमंतीन मोठ्ठ झालेल आमच पंचतन होय वावे पंचतन.सामाजिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल गाव.
अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात जंगल सत्याग्रहात सहभाग घेवून, कारावास सोसून ते स्वातंत्र्यपश्च्यात संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले सर्वस्व पणाला लावलेली, इतिहासाची साक्ष असलेली थोर मंडळी आपल्या गावात होवून गेली. अन नोकरीधंदयासाठी मुंबईत गेलेल्या अश्याच निवडक वडीलधारया व्यक्तींनी १९८४ साली वावेपंचतन ग्रामविकास मंडळ,मुंबई ह्या मंडळाची स्थापना केली. अन ह्याच स्वप्ननगरी मुंबई मधे छोटिशी जागा घेवून व ती मंडळामधे सुपूर्त करुन खऱ्या अर्थाने मंडळाच्या कार्याला सुरवात केली. वावेपंचतन ग्रामविकास मंडळातर्फे गावात दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन समाजबांधनीच काम केल जात. सत्यनारायणाच्या पुजेचे आयोजन करुन गावात एक आनंदी,शांतपूर्ण व भावपूर्ण वातावरण तयार केल जात...
सत्यनारायणाच्या पुजेचे वैशिष्ट साधून गावात शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देवून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन केल जात.तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम,विविध खेळ,हलदीकुंकू व महिलांचे इतर कार्यक्रमांचे,व शिव मिरवणुकीचे नियोजन करुन गावातील सर्व सभासदांना एकत्र आणण्याचे काम मंडळ चोखपणे पार पाडते. तसेच दरवर्षी मंडळातील सगळे लोक एकत्र येवून होळी,गोपाळकाला, गणेशोत्सव सारखे कोकणातील महत्वाचे असलेले सण अतिशय उत्साहाने साजरे करुन एकतेचा संदेश समाजाला देतात.रक्तदान शिबीरं,नेत्रदान शिबीर, महा आरोग्य शिबीर, स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्ती अभियान तसेच सामाजिक व देश हितासाठी उल्लेखानीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे, वृक्षलागवड,पाणी अडवा पाणी जिरवा सारखे उपक्रम राबवून सामाजिक तसेच पर्यावर्णीय कार्यात मंडळ मोठ्या उत्साहात सहभागी होते.तसेच गावातील सभासदाच्या मृत्युपश्च्यात होणाऱ्या सगळ्या विधींची जबाबदारी मंडळ स्वःताकडे घेते आणि त्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या दुखाःत सहभागी होते,आधार देते.तंटामुक्त गाव पुरस्कार, स्वच्छता निर्मूलन पुरस्कार व हगणदारीमुक्त गाव सारखी अनेक पुरस्कार मिळवून आपले गाव एक मोठ्ठा आदर्श समाजापुढे ठेवते.
मंडळातील वडीलधारी माणसे गावाच्या विकासाचं ध्येय चोखपणे पार पाडतातच पण गावातील तरुण पिढ़ी तितक्याच जोमानं आणि उमदीनं गावच्या कारभारात,गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते हे खरं हेवा वाटावं असच आहे. आज तीन पिढ्या आपला महत्वाचा वेळ काढून मंडळात आपल सर्वांगीण सहकार्य देत आहेत.गावकऱ्यांना अभिमान वाटावा व इतरांना हेवा वाटेल अस कार्य करून मंडळ पंचक्रोशीतच नव्हे तर तालुका स्तरावर देखील आपल नावलौकिक करीत आहे.
आज वावेपंचतन ग्रामविकास मंडळाची स्थापना होवून ३० वर्षे उलटून गेली.या कालखंडात मंडळाने खूप चढ उतार बघितले.पण जिद्दीने काम करत गावाला इथपर्यंत येवून पोचवले.इतक्या वर्षांमधे केलेली प्रगती ही अवर्णनीय आहे.पण हे सर्व शक्य झाल ते म्हणजे मंडळाच्या पाठीशी उभे असलेले प्रेरणास्थान,मार्गदर्शक व कसलीही अपेक्षा न ठेवता मंडळाच्या कार्यात सहभागी असलेल्या सभासदांमुळेच.श्री कालभैरवाच्या कृपेने मंडळास असेच यश लाभुदे हीच ग्रामदेवतेचरणी प्रार्थना.
^^ boysls jksi ykfoyh;s nkjh] r;kpk osyw xsyk xxukojh**
AA fouez vfHkoknu AA
dS- ckcw x.kw egkMhd
dS- jkepanz y{e.k oj.kdj
dS- xksikG y{e.k ykM
dS- fHkdw y{e.k ykM
dS- xksikG x.kir rVdjs
dS- x.kir y{e.k ykM
dS- fHkdw jketh rVdjs
dS- ‘kadj ikaMwjax fnosdj
dS- xksfoan foðy egkMhd
dS- ckckth ckGw dkrs
dS- fHkdw x.kw egkMhd
dS- ckcw ikaMwjax egkMhd
dS- x.kir jkepanz egkMhd
dS- lksuw vkRekjke dkrs
dS- fHkdw lksuw xk;dj
ns’kkph vkfFkZd jkt/kkuh vlysY;k eaqcbZ ‘kgjkyk ek;kuxjh ¼LoIuuxjh½ vlacksyya tkr- ;k ‘kgjkr vkeP;k iqoZtkauh ,d NksVh’kh [kksyh eaqcbZr ?ksÅu jkgr gksrs- rj rh tkxk R;kauh vkiya eksBa eu d:u vkeP;k xkoP;k yksdkauk ¼eaMGkyk½ lqiwnZ dsyh o vkeP;k xkoP;k ;s.kkÚ;k dks.kR;kgh cka/kokauk eqacbZ ‘kgjkr dk;eLo:ih okLrO;kph lks; d:u fnyh- T;k cka/kokauh eaqcbZ ‘kgjkr Lor%pa ?kj ukgh v’kh O;Drh vkteaMGkP;k lkoZtfud okLrwe/;s jkgwu eaqcbZ ‘kgjkr dke/kank d:u vkiyk ijhokj o Lor%pk mnj fuokZg d: ‘kdrs vls QkjeksBs vuar midkj vkeP;k iquZtkauh vkeP;k eaMGkoj dsys vkgsrs- ;k midkjkaph ijr QsMdj.ka d/khpa ‘kD; gks.kkj ukgh- vkeps ojhy iqoZt vktdkGk P;k iM|kvkM fu?kwu xsys vlys rjh vkeP;k eaMGkP;k izR;sd lHkklnkaP;k eukrwu fopkjkarwu R;akph vkBo.ktk.ks ‘kD; ukgh- R;kaP;k vkBo.kha fujaru vkeP;k eukr [kksyoj :tysY;k vkgsr- v’kk vkeP;k Fkksj iqoZtkauk vkeP;k okosiapru xzkefodkl eaMGkrQZs Hkkoiw.kZ vknjkatyh& J/nkatyh okgr vkgksr-
vkiys uez
okosiapru xzkefodkl eaMG









