top of page

मदत योजना:-
१.समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत.
२.वैद्यकीय सेवेसाठी तातडीची आर्थिक मदत.
३.माणसातील माणुसकी आपुलकीने जपून गावातील गरजवंताना तातडीची आर्थिक मदत ( सहायता निधी ).
४.सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मृत व्यक्तींच्या १२ व्याच्या कार्याचा संपूर्ण खर्च.
bottom of page









